15 Jul 2017

VALENTINE COOKIES RECIPE

How to make Valentine Cookies

Ingredients:

3 cup Fine Wheat Flour (Maida)

1 cup Sugar

1 1/2 tsp Baking Powder

1/2 tsp Salt

1 cup softened Butter

1 Egg

2 tblsp Milk

1 1/2 tsp Vanilla Essence

1 can Pink Frosting

Powdered Sugarimage source: google 


Method to make valentine cookies:

In a bowl, mix flour , sugar, baking powder, salt and butter.

In a separate bowl beat the eggs lightly with milk and vanilla essence.

Add this mixture to the dry ingredients.

Make a dough and roll it into a ball.

Wrap it in a wax paper and let it chill for 1 hour.

Cut hearts in dough using a cookie cutter.

Cut out a heart in the center of half the cookies with a help of a knife or small cookie cutter.

Arrange cookies on greased cookie sheet.

Bake it in a preheated oven at 170 degrees c for about 7 - 9 minutes.

Spread each big solid cookie with frosting.

Top with cutout cookie.

Drizzle powdered sugar.

Enjoy your Valentine Cookies
image source: google 

20 Jun 2017

आप्प्यांची चटणीलागणारा वेळ: 
१० मिनिटे

लागणारे जिन्नस:
१-१ मोठा चमचा हरभर्‍याची डाळ व उडिद डाळ
कढीपत्ता १ काडी (८-१० पाने)
२ मोठे कांदे लांब चिरून.
३ सुक्या लाल मिर्च्या.
२ चिमूट जिरं.
क्रमवार पाककृती: 

हे सर्व पदार्थ थेंबभर तेलावर खरपूस भाजून घेणे.
यात चमचाभर चिंचेचा कोळ, मीठ, वाटण्यापुरते पाणी घालून मिक्सरमधून वाटून घेणे.
chatni.jpg

टीपा:
१. डाळी भिजवायच्या वगैरे नाहीत. कच्च्याच भाजायच्या आहेत.
२. मंद आचेवर चांगले चटके लागेपर्यंत खरपूस भाजणे गरजेचे आहे.
३. चिंचेचा कोळ न घेता चिंचोक्या व काड्या/साले काढून साफ केलेली चिंच डायरेक्ट भाजण्यात घालून मग मिक्सरमधे फिरवणे हे एक व्हेरिएशन मनिमाउ यांनी सुचविले आहे.
४. कढीपत्ता नसला किंवा विसरला, तर आभाळ कोसळत नाही.
Submitted by दीड मायबोलीकर 
Source (http://www.maayboli.com/node/57351)

हिरवी मिरची - शेंगदाणा चटणी

Submitted by नलिनी


लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 
१ वाटी भाजलेले व सोललेले शेंगदाणे
लसूण : आवडीप्रमाणे हवा तेवढा
हिरवी मिरची : १०-१२ ( आवडीनुसार कमी अधिक)
मिठ : चवीनुसार
क्रमवार पाककृती: 
मिठ, मिरची, लसूण मिक्सरला वाटून घ्यायचे.
ह्यात दाणे घालुन दाणे अर्धेच मोडतील ह्या बेताने मिक्सर चालवायचे.
कढईत २-३ चमचे तेलावर हि चटणी खमंग परतून घ्यायची.
ShengadanaChutney

वाढणी/प्रमाण: 
हे खाणार्‍याच्या तिखट खाण्याच्या क्षमतेवर ठरेल.

Source(http://www.maayboli.com/node/62238)

हरभरा-उडीद डाळीची चटणी

साहित्य : अर्धी वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी हरभरा डाळ, 5-6 लाल सुक्या मिरच्या, ४ वाटी किसलेले सुके खोबरे, थोडी चिंच, मीठ, साखर, तेल, मोहरी, मेथी, हिंग, हळद. 

कृती : प्रथम गॅसवर एका पॅन मध्ये मंद आंचेवर उडीद डाळ व हरभरा डाळ स्वतंत्रपणे वेगवेगळ्या खरपुन भाजून घ्या आणि मिक्सर ग्राइंडरमध्ये रवाळ वाटून घ्या.त्याचप्रमाणे सुक्या गोटा खोबऱ्याचाही किस करा आणि तोही मंद आंचेवर न करपू देता भाजून घ्या.

मिक्सरच्या ग्राइंडरच्या भांड्यामध्ये चटणीचे वर सांगितलेले सर्व जिन्नस एकत्र करून घ्या आणि त्यात चिंचेचे तुकडे करून पुन्हा एकदा सर्व मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्या.

आता कढईत फोडणीसाठी थोडे तेल गरम करून घ्या व त्यात त्यात मोहरी, मेथी, हिंग आणि हळदीची फोडणी तयार करा.ही खमंग फोडणीचटणीवर घालून कालवा. 


19 Jun 2017

राक्षस, चोर आणि ब्राह्मण

एका गावात एक ब्राह्मण राहत होता. तो अतिशय गरीब होता. पूजापाठ करून जे द्रव्य मिळेत, त्यावरच तो आपला उदरनिर्वाह करीत असे. एके दिवशी एका यजमानने त्या गरीब ब्राह्मणाला दोन चांगल्या दुभत्या गायी दान दिल्या. 

दानात मिळालेल्या त्या दोनी गायी त्यानं घरी आणल्या अन् त्या दिवसापासून त्या ब्राह्मणाचं दैन्य पळालं. एके काळी शिळी पोळी भाजी खाणार तो ब्राह्मण! गावात दूध, दही, लोणी, तूप विकून घरातही दूध भाकरी खाऊ लागला. 

ब्राह्मणाच्या त्या दोनही सुंदर गायींवर एका चोराची नजर होती. सुयोग्य संधी बघायची अन् ब्राह्मणाच्या या दोन्ही गायी पळवायच्या, असा त्या चोराचा डाव होता. एका अवसेच्या अंधारात तो चोर त्या गायी चोरून नेण्यासाठी येत असताना वाटेतच त्या चोरीचा गाठ एका राक्षसाबरोबर पडली. परस्परांनी एकमेकांना 'तू कुठे अन् का जातोस,' ते विचारलं. 

चोर म्हणाला, 'मी ब्राह्मणाच्या गायी चोरायला चाललो आहे. पण तू कुठे चालला आहेस?' 
अरे, मी तर प्रत्यक्ष त्या ब्राह्मणालाच मारायला, त्याचे भक्षण करायला चाललो आहे. ह्या ब्राह्मणानं मंत्र-तंत्र करून माला दूर घालवायचं, माझं अन्न-पाणी तोडलंय, पण आज मी त्यालाच खाणार आहे.

झालं! दोघांचही लक्ष एक निघालं. दोघांनी मैत्रीचा हात पुढे केला. तो चोर अन् राक्षस हे दोघं त्या ब्राह्मणाच्या दारांत आले. दोघांनीही घरात डोकावून पाहिले, तर तो ब्राह्मण बिचारा शांत झोपला होता. राक्षस ब्राह्मणाला खायला जाणार, तोच चोर म्हणाला, अरे थांब! मी आधी दोन्ही गायी घेऊन जातो, मग तू त्याला खा. त्यावर राक्षस म्हणाला, वा रे वा! मोठा शहाणाच आहेस की तू!

तू गायींना नेताना त्या हंबरल्या, तर तो जागा होणार नाही का ! मग मी काय करू? 

राक्षसाचं हे म्हणणं चोराला पटेना अन् चोर आपली घाई सोडेना. असं करता-करता हळूहळू त्यांचे एकमेकांचे आवाज तापू लागले. परस्परांतला संवाद संपू लागला. अन् वाद-विवाद भांडणं चालू झाली. 

त्यात त्या दोघांनी आपल्या मोठ्या आवाजचं भात राहिलं नाही. ते आवाज ऐकून गायी हंबरल्या. मोत्यानं भुंकायला सुरूवात केली. ब्राह्मणही झोपेतून जागा झाला. त्याने राक्षस अन् चोराला पकडून आरडा-ओरडा केला. त्या आवाजानं शेजारी मंडळी काठ्या, मशाली इ. घेऊन धावत आले. त्यांना पाहून राक्षस आगलील आणि चोर लोकांना पाहून धूम पळून गेला. 

तात्पर्य : फुकट शब्दानं शब्द वाढवून वादविवाद करू नये. भांडणाने फायदा तर होणे दूरच, पण अनेकदा नुकसानच होते.

समंधमाया

हि कथा पूर्णपणे काल्पनिक असून या कथेचा कोणत्याही जागेशी, जिवंत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाहीये. आणि काही संबंध आढळून आल्यास हा निव्वळ योगायोग समजावा. वाचकांना अजून एक विनंती हि कथा पूर्णपणे काल्पनिक असून वाचकांचे मनोरंजन हाच या कथेचा मुल हेतु आहे या कथेला मनोरंजनाच्या हेतूनेच वाचावे हि कथा कोणत्याही प्रकारच्या अंधश्रेद्धेला चालना देत नाहीये. कथेमध्ये काही गचाळ आणि अघोरी शब्दांचा वापर आढळून आल्यास तो शब्द त्या कथेची रचना-मागणी ला अनुसरून लिहिलेला आहे तरी वाचकांनी कथा वाचताना संयम ठेवावा.
Written by - सागर चव्हाण  

खेडेगांवचा रम्य अरुणोदय झाला पक्षांची चिवचिवाट चालू होता मधेच कोंबड्याच्या पंखाची फडफड चालू होती. सदाशिव पाटील सकाळी फिरून आलेले दमून त्यांनी जरा ओसरीवरती बुड टेकले आणि त्यांनी हाक मारली “मंगल………… ए मंगल…………….”. “आलात का तुम्ही?” मंगलबाई वाड्याबाहेर आल्या.”नाही आलो…… अजून बांधावरच आहे……………” सदाशिवराव गमतीने म्हणाले. “तुमचं आपला काहीतरीच!!!!!” मंगल वहिनींनी नाक मुरडले, “जा………. जरा वाईच चहा घेऊन ये मी तोंड धुतो…….” सदाशिवराव उद्गारले. मंगलाबाई लगबगीने घरात गेल्या.”आय्य्य्यय्य्य……. मंगल…………… आग स्पर्श कुठाय………..???” तोंड धुताना सदाभाऊंनी परत मंगल वहिनींना विचारले. “नेहमीसारखा तालमीत गेलाय……..” सदाभाऊंच्या चेहेऱ्यावर समाधानाचे हसू तरळले…………

सदाभाऊ गावातले वयस्कर मातब्बर मंडळीमध्ये एक. आधीपासून पैलवानाचे आयुष्य जगल्यामुळे तब्ब्येत इतक्या जास्त वयात ही चांगली होती. गावच्या पाटलापेक्षा सदाभाऊंना जास्त मान होता. गावातल्या प्रत्येकाच्या सुख दुःखात साथ द्यायचे. सल्लामसलतीसाठी आणि आर्थिक मदतीसाठी गावातली मंडळीची सदाभाउंवरच मदार असायची. वर्षांनुवर्ष अडकलेले प्रकरणे सदभाऊंच्या एका वाक्यावर सुटायची. गावातला मान सम्मान त्यांनी स्वतःच्या हिम्मतीने आणि चांगल्या वागणुकीने कमावला होता. गावच्या प्रत्येक इलेक्शन च्या वेली खूप सारी राजकीय मंडळी त्यांचा सल्ला घ्यायची. त्यांना खुपदा काही इलेक्शन पार्ट्याकडून खुपदा विचारणा झालेली पण त्यांनी स्वतःला राजकारणापासून दूर ठेवून अडलेल्या मंडळींना निस्वार्थ भावनेने मदत करायचे. त्यांच्या पाऊलावर पाउल ठेवून त्यांचा वयात आलेला मुलगा स्पर्श पण त्यांना त्यांच्या कामात मदत करायचा अनि शेताचे सगळे पण बघायचा सदाभाऊंना त्याच्यावर प्रचंड अभिमान होता. वडिलांसारखीच त्याला तालमीची आवड होती अंगापिंडाने असा कसलेला होता.

स्पर्श आता वयात आलेला. त्याला खूप स्थळ पण यायची पण लग्नामुळे त्याला आपल्या कामात अडथळा येईल असंच वाटायचं. मंगल वहिनींनी त्याला अनेक नक्षत्रासारख्या पोरी दाखवल्या तरी याच मन कामातच गुंतलेले असायचे. तालमीत जाने नंतर शेताकड लक्ष देणे गावच्या लोकांना शेतातल्या मजुरांना काही हवा नको ते बघणे आणि शेतमालाचा जमाखर्च यात त्याचे दिवस जाऊ लागले. त्याला काम करताना बगून सदाशिव भाऊंचा उर भरून यायचा. सर्व काही व्यवस्थित चालू होते.

“स्पर्श………….. ए स्पर्श…………..” शेजारी राहत असलेल्या माधुरी ने हाक मारली. “काय………….” स्पर्श ने विचारले. “आई बोलवायलिये माझी तुला.” माधुरीने उत्तर दिले. २ महिने झाले होते माधुरी त्याच्या घराच्या बाजूला राहायला आली होती. दोन महिन्यात दोघांची चांगलीच गट्टी जमली होती. स्पर्श ने आपल काम संपवून माधुरीच्या घरी गेला. काकूंनी त्याला बोलले के “आमच्या सोबत लग्नाला येशील का? तू, मी आणि माधुरी अस तिघांनी जायचं. यायला लेट होईल आपल्याला म्हणून तू सोबत यायचंय.” स्पर्श बोलला “काकू! मी काही तुमच्या शब्दाबाहेर आहे का? आईला एकदा विचारतो फक्त.” काकू बोलल्या “तुझ्या आईला मी बोलेन तू काळजी नकोस करू!” दुपारी काकू घरी आल्या आणि मंगल बाईंना त्याबाबत विचारणा केली. मंगल वाहिनी बोलल्या मलापण पत्रिका आलीये आपण सगळे सोबत जाऊ.

संध्याकाळचा मुहूर्त होता. लग्न ओढा ओलांडून पलीकडे शेजारच्या गावात होतं. उसाचे बिल यायचे होते म्हणून सदाशिवराव स्पर्श ला बोलले संध्याकाळी माझ्यासोबत चल आतून मंगल बाई ओरडल्या “ओ……… धनी………… आज तो मह्यासंग लग्नाला याय्लाय आज नाही जमणार त्याला ……” सदा भाऊ बोलले, “आग तुझेतू जा कि. त्याच लग्नात काय काम?”. “अवो…………… यायला वाईच उशीर होईल. सोबत मी माधुरीची आय…….. आणि माधुरीबी हाय…….. म्हणून घेऊन जात्ये म्हन्ल…….”. “बाबा!!!!!!!!!!!!!!!! लग्न राहूदे आपण उसाचे बिल बगुया…….” स्पर्श बोलला. सदा भाऊ बोलले “नग नग तू या बायांसंगट जा………. रातारच्याला उशीर होईल सोबत गडी माणूस लागल. म्या इकडच बगतो…..” चौघे तयार होऊन लग्नाला निघाले. नटून थाटून मंगल बाई माधुरीची आई आणि त्यातल्या त्यात माधुरी चांगलाच मेकप करून निघाली होती. हेमाताईंनी तीला बोलले होते मेकप करत जा तेंव्हापासून ती मेकप ला चांगलाच सिरीयस घेत होती. हातात खूप सार्या बांगड्या वाजत होत्या. पायात पैंजण होते केसात पण गजरा माळला होता. चार चौघात उठून दिसत होती.

लग्नात सगळे नवरीकड कमी माधुरीकडच बगत होते. खूप जणांनी तिच्या आईकड साकडं घातला लग्नासाठी पण तिची आई पोर अजून लहान आहे अस म्हणून वेळ मारून नेत होती. लग्न संध्याकाळ च होत पण रुस फुगी मुला जास्तच उशीर झालं होता रात्री जेवण होयला १० वाजलेले. स्पर्श होता त्यामुळे काळजी नव्हती. गावाबाहेर मोठ पिंपळाचे झाड होत अगदी ओढ्याच्या बाजूला. सगळे लगबगीने चालत होते. ११ चा सुमार होता स्पर्श बोलला “बैलगाडी आणली असती तर बर झालं असता.” ” जाऊदे आता लगबगीने चला.” मंगल बाई बोलल्या. चालताना माधुरीला अडखळल्यासारखं झालं. “निट चाल ना. हि पोरगी पण न खूप अडखळते” माधुरीची आई बोलल्या. मंगल बाईंनी तिला पकडले आणि ओढत चालू लागल्या काय झालं मंगल वाहिनी काकू विचारू लागल्या. मंगल बाईंनी तिचा चेहेरा झाकून ठेवायला सांगितले दागिने ओढून काढले आणि लगबगीनी चालू लागल्या त्यांनी माधुरीच्या आईला शांत राहा अस खुणावलं स्पर्श पण जोराने चालू लागला. ओढताना परत माधुरी अडखळली आणि पडली अंगावरून मांजर उडी मारून गेला आणि कावळा ओरड्ल्याचा आवाज आला. उठून उभा राहिल्यावर माधुरीला काहीतरी वेगळच जाणवला अंगातून काहीतरी पलिकड गेल्यासारखा. अंगावर काटा आला शहर्यांनी ती कोणीतरी फेकून दिल्यासारखा त्या पिंपळाच्या पाराला धडकली गुढघा फुटून रक्त आला आणि काही थेंब जमिनीवर सांडले.

जवळपास सगळे धावतच घरी आले मंगल बाई बोलल्या “माधुरीची आई तुम्ही आणि माधुरी दोघ आज आमच्या घरीच झोपा.” “मंगल बाई झालं काय ते तर सांगा.” माधुरीची आई बोलल्या. “माधुरी जिथे अडखळली तिथली जागा चांगली नवती.” मंगल बाईंनी माधुरीची द्रुष्ट काढली आणि मोहर्या तव्यावर फेकल्या घरात दुर्गंध पसरली. परत मंगलबाईंनी खडे मीठ आणि मिरच्या उतरून टाकल्या मग माधुरीला शांत झोप लागली इकड माधुरीची आई मंगल बाईंचे आभार मानून माधुरीला मलमपट्टी केली आणि झोपल्या. इकडे एक सावली माधुरीजवळ येऊन माधुरीच्या पायाजवळ बसली होती. माधुरी शांत झोपलेली. त्या सावलीने माधुरीला लागलेल्या जागी चाटले आणि माधुरी उठली समोरच्या त्या आकृतीला बघून तिची पाचावर धारण बसली आणि…………….. घात झाला. माधुरीच्या किंकाळीने पूर्ण वाड्याला जाग आली. सगळे धावत धावत खोलीत आले स्पर्श मंगलबाई आणि माधुरीची आई डोळे फाडून बघू लागले माधुरी हसत बसलेली………. “आलात का सगळे? या या……………” या पुरुषी आवाजाने माधुरीच्या आईच्या डोळ्यात पाणी आणले. “खूप चांगली चव आहे हो ………” अस म्हणत माधुरी आपल्याच गुध्घ्यातून येनारे रक्त चाटू लागली. स्पर्श पुढे सरसावून तिला पकडण्याचा प्रयत्न करू लागला मंगल बाईंनी चालीसा म्हणायला सुरुवात केली माधुरीने एक जोराची किंकाळी मारली आणि घरातल्या काचाचे तावदान फुटू लागले. तिने स्पर्श ला जोराचा धक्का दिला आणि स्पर्श सारखं तालमीत जाणारा मुलगा पण कोलमडून पडला. माधुरी उलटे चालत चालत मागे जाऊ लागली आणि भिंतीवर उलटे चालत जाऊन छताला चीटकली.

मंगल बाईंनी देवघरात जाऊन अंगारा आणला आणि तिच्यावर फेकला अंगावर असिड पडल्यासारखा माधुरीला झालं आणि ते जे काही होता त्याने माधुरीच शरीर सोडला माधुरी उंचावरून खाली पडणार तोच स्पर्श ने तिला झेलला आणि बेड वरती आणून झोपवला माधुरीची बेशुद्ध अवस्था साहजिक होती. माधुरीची आई सगळा हतबल झाल्यासारखी आवक होऊन बघत होती. मंगल बाई सांगू लागल्या माधुरीची आई माधुरीला एका वाईट शक्तीने धरले होती आता अंगारा पडताच तो निघून गेला.सगळे माधुरीच्या बाजूला रात्रभर बसले. दुसर्या दिवशी माधुरीच्या आईने माधुरीला घरी नेले तिच्या अंगात ताप आला होता. ती प्रचंड घाबरलेली होती सारखं त्या सावलीचा चेहेरा तिच्या मनात यायचा ती जास्तच घाबरायची. दुपारी स्पर्श माधुरीची विचारपूस करायला माधुरीच्या घरी गेला. माधुरीची आई बोलली आता ताप कमी आहे ती आपल्या खोलीत झोपलीये. स्पर्श तिच्या खोलीकड निघाला दारातून आत जाताना स्पर्श ला काहीतरी वेगळे जाणवले त्याने माधुरीकड पहिले एक काळी सावली माधुरीच्या पायाशी बसून होती अनिमाधुरीच्या अंगातून एक प्रकारची वाफ निघत होती ती थेट त्या सावलीच्या तोंडात जात होती. स्पर्शला पाहताच ती सावली खोलीच्या या कोपर्यातून त्या कोपर्यात येरझाऱ्या घालू लागली. तिथे स्पर्श ने जाऊन चूक केली त्याला त्या सावलीच्या वागणुकीतून जाणवत होतं. स्पर्श पुढे सरसावला तसा त्या सावली ने स्पर्श च्या अंगावर झेप घेतली स्पर्श मागे कोलमडला. आणि त्याच्या अंगावरून ती सावली झरझर करत निघून गेली.

स्पर्श ने गळ्यातल्या ताईताला स्पर्श करून देवाचा धावा केला. माधुरीच्या जवळ गेल्यावर त्याला माधुरी पूर्ण पांढरी पडलेली दिसली. तापेने अंग भाजत होते त्याने काकूंना सांगितले आणि दोघांनी मिळून तिला दवाखान्यात नेले. डॉक्टर बोलले माधुरीला अनेमिया(रक्ताल्पता) झालाय. अंगातला रक्त खूप कमी झालाय. काल पर्यंत चांगली असलेली माधुरी आज मात्र खूप कृश दिसत होती. त्या सावलीचाच यामागे हात असणार असे नक्की झाले होते. काहीतरी करून त्या सावलीपासून माधुरीचा पीछा सोडवायचाच असा स्पर्श ने घाट घातला होता. आपल्या गळ्यातल्याला ताईताला हात लावून त्याने मनाशी निश्चय केला. त्याने काकूंना सांगीतले के माधुरीला घरी न्या. मी घरी आल्यावर तुमच्याशी बोलेन. मनाशी काहितरी निश्चय करून स्पर्श निघाला. गावाबाहेर उत्तर दिशेला चालू लागला. गावाबाहेरच्या मसनवाट्यात भीमा एका पायावर उभा राहून एका आखलेल्या रिंगनामध्ये एका प्रेतावर उभा राहून तपश्चर्या करत उभा होता.स्पर्शला तो पाठमोरा होता मागून चालत चालत स्पर्श त्याच्याजवळ पोचला आणि मागे न बघता भीमा बोलला,”ये ये स्पर्श ……………… रिंगनाबाहेरच थांब……… माधुरी सोबत काय झाले मला माहित आहे, आणि तूझीच वाट बघत मी बसलेलो.” “प्रणाम बाबा!” स्पर्श बोलला “औक्षवंत हो! यशस्वी भव!” भीमा तिथूनच पुटपुटला.

भीमा एक अघोरी मांत्रिक होता. गावातले सगळे भूत उतरवणे करणी उतरवणे इत्यादी कामे तो करायचा. अचाट शक्तींनी सिद्ध अशी त्याची पंचक्रोशीत त्याची ओळख होती. ” माधुरीबद्दल तुम्हाला कस कळला बाबा?????” स्पर्श ने विचारले. भीमा फक्त हसला आणि बोलला. “त्या रात्री पिंपळाच्या झाडाखाली घात झालं रे स्पर्श. एका समंधाने माधुरीला धरले. वेळ हि चांगली नव्हती, जागा हि चांगली नवती आणि माधुरी पण सावजासाठी चांगला झाड होती. सगळा कस जुळून आलता योग. माधुरीला वाचवायला हवं. रात्री मी १० वाजता घरी पूजेला येईन घरातल्या सगळ्या व्यक्तींना सतर्क राहायला सांग. आणि माधुरीच्या हातात हे बांध.” स्पर्श च्या हातात एक केशरी दोरा अवतरला. “बाबा हा समंध काय असतो?” स्पर्श बोलला भीमा बोलला “स्पर्श बाळा जास्ती खोलात जाऊ नको इतक लक्षात ठेव कि आपल्याला माधुरीला वाचवायचंय”. स्पर्श ने दोरयाकड पाहिले आणि आवाज आला “यशस्वी भव.” स्पर्श ने पाहिले समोर कोणीच नव्हतं. स्पर्श तडक माधुरी घरी आला आणि त्याने हातातला दोरा माधुरीच्या हातात बांधला. माधुरीच्या आईला घरामागच्या झाडावरून कोणीतरी आपल्याला बगतंय असं स्पर्श ला जाणवलं काहीतरी रागाने धुमसतंय अस त्याला कळून चुकला तो समंध होता आता माधुरीला आपण काही करू शकत नाही अस त्या समंधाला कळून चुकला होत आणि स्पर्श च्या गळ्यात जे ताईत होतं त्यामुळे तो समंध स्पर्श ला पण काही करू शकत नव्हता. स्पर्श ने लगबगीने जाऊन माधुरीच्या आईला देवळातला अंगारा लावला आणि घरातले सर्व व्यक्ती सुरक्षित झाल्या. भीमाच्या येण्याची कल्पना त्याने माधुरीच्या आईला दिली आणि त्यांच्याकडून पूजेबाबत परवानगी मिळाली.माधुरीच्या आईची हा सर्व प्रकार आणि माधुरीवर आलेल्या संकटाबद्दल ऐकून भीतीने गाळण उडाली. त्यांनी स्पर्श सोबत पूर्ण सहकार्य कण्याचे वाचन दिले.
मंगल बाईंना पण स्पर्शने भिमासोबातच्याभेटीची आणि माधुरीवर असलेल्या संकटाची कल्पना दिली. त्यांनी पण पूर्ण सहकार्याचे वाचन दिले. रात्रीचे १० वाजले सगळे भीमाची डोळ्यात तेल घालून वाट पाहत बसले. १०:१५ ला भीमा आला आणि त्याने आपले पूजेचे साहित्य बाहेर काढले. त्याने त्याच्या पिशवीतून एक केशरी रंगाची भुकटी काढली आणि त्या भूकटीने घराच्या मधोमध एक चांदणी काढली. हाताने इशारा करत भीमाने तिला जवळ बोलावले. तिच्या हातातला दोरा काढला. “अरे………” काहीतरी बोलणार तोच स्पर्श ला भीमा ने शांत केले. भीमाने आता त्याच्या पिशवीतून मानवी कवटी काढली. माधुरीच्या आईला भीमाने एका ताटात भात आणायला सांगितला. त्यांनी आणलेला भात भीमाने त्या कवटीत भरला. माधुरीला भीमाने हात पुढे करायला सांगितले. “आईईग” क्षणार्धात माधुरीच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटातून रक्ताची चिळकांडी उडून त्या कावटीमधील भातामध्ये पडली. भीमाने ती कवटी माधुरीच्या हातात दिली आणि चांदणीच्या मध्ये जाऊन बसवले आणि तिला तो भात खायला सांगितले. तोंड वेड वाकड करत तिने तो भात संपवला. अचानक वारा सुटून आला आणि वातावरण बदलले खोलीत कमालीची शांतता पसरली आणि एक थंड झुळूक खोलीत घुसलेली सगळ्यांनी अनुभवली. माधुरी बेशुद्ध पडली आणि लगेच कसल्याश्या त्वेशाने उभी राहिली माधुरीचे डोळे हिरवे पिवळे झाले आणि ती घर घर अवाज करू लागली. माधुरीने खाली आखलेल्या चांदणीकड पाहिले आणि स्वतःचे रक्ताचे बोट चाटत बोलली “तू काहीपण कर मी हिला घेऊन जाणार……..”. तिचं हे रूप पाहून माधुरीच्या आईच्या काळजाचं पाणी पाणी झालं. स्पर्श हतबल होऊन बगत होता. भीमा बोलला “हिला सोडून जा नाहीतर तुझा पुनर्जन्म मुश्कील करेन. हजारो वर्ष पिशाच्चयोनीत सडशील तू.” “तुला जे करायचं ते कर मी हिला घेऊन जाणार” पुरुषी आवाजात माधुरी बोलली. भीमाने हातातल्या पिशवीमधून एक एक वस्तू काढू लागला. नारळ अहिर-गुलाल बुक्का आणि अजून एक केशरी भुकटी राख आणि बरच काही माधुरी हसत होती जोरजोरात. वर घुमू लागला आणि खिडक्या आपटू लागल्या भीमाने आखलेली चांदणी मोडू-पुसू लागली स्पर्श ने खिडक्या लावून घेतल्या. माधुरी त्या चांदणीतून बाहेर पडायचा प्रयत्न करू लागली भीमा ने मंत्रोच्चार सुरु केले. पाहता पाहता भिमाने याज्ञावाजा वातावरण तयार केले आणि राखेची आहुती देऊ लागला. राखेच्या धुरातून एक आकृती दिसू लागली. त्या आकृतीने पिशाच्चरूप धारण केले सगळे खूप घाबरून गेले. स्पर्श ने सगळ्यांना शांत राहायला सांगितला. तो पिशाच्च आता भिमाकडे जाऊ लागला भीमाने आपले मंत्रोच्चार चालू ठेवले. माधुरी बोलली “या कर्णपिशाच्चला बोलवून घेऊन काय सध्या करणार आहेस?”. कर्णपिशाच्च ने भीमाच्या कानात काहीतरी सांगितले आणि तो पिशाच्च आला तसा यज्ञात लुप्त झालं. भीमा बोलला सगळे खोलीबाहेर जा आणि आतून कितीही आवाज आले तरी दरवाजा उघडू नका. सगळे बाहेर गेले आता भीमाच्या कसोटीची वेळ सुरु झाली. भीमाने दावाजा लावून घेतला जसे जसे १२ वाजू लागले तसे तसे सामन्धाची ताकद वाढत होती. १/२ तास आतमधून मंत्रोच्चाराचे आवाज येत होते पण समंध खूप जुना असल्याने भीमाची ताकद कमी पडत होती. आपल्या मंत्राचा या सामान्धावर्ती काहीच फरक पडत नाहीये हे पाहून भीमा आवक होता. आयुष्यात पहिल्यांदा भीमा कुणालातरी बरे करण्यासाठी इतका झटत होता १ तासाच्या अथक प्रयासाने भीमाने थकून गेला इकडे माधुरीची अवस्था वरचेवर खराब होत होती अंगावर ठीक ठिकाणी जखमा दिसत होत्या. “तू काहीही कर माझा अनुभव तुझ्यापेक्षा जास्त आहे आणि ताकद पण ११० वर्ष झाले मी अतृप्त आहे तुझ्या ह्या चिल्लर मंत्रांनी काहीही होणार नाही मला.” माधुरी पुरुषी आवाजात गरजली आणि एक जोरदार किंकाळीने काचेचे तावदान फुटले. इकडे खोलीबाहेर मंगल बाई माधुरीची आई जप करत बसलेले. शेवटी विषच विशाला मारते हे त्याच्या लक्षात आले त्याने मनाशी काट्यानेच काटा असा काढावा निश्चय केला आणि त्याने त्याच्या सगळ्या साथीदारांना आवाहन करून बोलावून घेतले. स्मशानात राहणाऱ्या भीमाचे साथीदार असे कोण असणार???? त्यानेच मंत्रोच्चाराने वशीभूत केलेले स्मशानातले अतृप्त आत्मे. सगळ्यांना त्याने जोर लावायला सांगितले आणि स्वतःचे समंध रक्षण मंत्र पण चालू केले. दुहेरी मारा पाहून समंध पण बावचळला आणि दोहोंना तोंड देऊ लागला. हळू हळू या दुहेरी मार्याने भीमाचे पारडे जड होऊ लागले. माधुरी जोराचे पुरुषी किंचाळून खाली कोसळली. शेवटी भीमाने त्या समंधाला बाटली मध्ये कैद केले. आणि आपल्या साथीदारांनाही लुप्त होण्याचे आदेश दिले. सर्व आत्मे निघून गेल्यावर भीमाने खोलीचा दरवाजा उघडला. माधुरीला अंगारा लावला आणि सगळ समान आणि ती बाटली भीमाने स्पर्श ला दिली आणि समुद्रात सोडायला सांगितले. परत कधीच माधुरीला समंधाचा त्रास जाणवला नाही. पुढच्याच महिन्यात स्पर्स्श आणि माधुरीचा साखरपुडा झालं आणि नव्या पर्वाला सुरुवात झाली…………………….
Source : https://www.facebook.com/MyHorrorExperience/posts/1456740804360402

18 Jun 2017

How to make tasty Samosa / Samosa Recipe

Samosa is a famous Indian snack, everyone loves it. Samosa is a snack made out of stuffed dough which is deep fried in oil. The stuffing fillings can be made of potato, meat or any vegetables.

Source:Google

How to make samosa at home

Ingredients for the samosa dough

1 cup all purpose flour / maida
2 tblsp vegetable oil
1 tsp salt
Water as needed to make dough

Method of making samosa dough 

Put the flour and salt in a mixing bowl.

Make a well in the middle and add the oil and mix it in flour.

Start kneading the dough gradually add the water and mix it until you have a firm dough.

Make the dough into a ball.

Cover the dough with a damp cloth or cling-film and allow it to rest for about 30 minutes.

After 30 minutes divide the dough into 12 small bolls.

Roll each piece into a circle about 6 inches in diameter and then using a knife cut each circle into 2 semi-circular pieces.

Dampen the edges of the semi-circle with some milk or water to seal the edges.

Make a cone by sealing it one side and put into your hand.

Put some filling into the open edge of the cone.

Seal well around the edges.

Deep fry the Samosas in oil at about 325°F for a few minutes turning regularly until the Samosas are cooked properly and become golden brown.

You can fill any filling in samosa like non-veg / kheema / veg / paneer etc.

Here I am sharing some filling recipes.

How to make a Vegetable filling for samosa.

Ingredients

1 onion finely chopped
1 clove garlic finely chopped
1 potato peeled and diced
1 cup of green peas
2 tsp garam masala
1 green chilly finely chopped
Vegetable oil
Salt

Method

Add oil in a deep pan.

Cook chopped onion and garlic until soft.

Add the garam masala, green chilly.

Add the potato, peas and few drops of water, simmer until cooked.

You want the mixture to be firm not swimming in liquid and the vegetables cooked but firm.

Use this mixture as your filling.

When your Samosas are ready serve with some chutney.


17 Mar 2014

Become Super Affiliate and Earn regular Income from your Site / Blog

So you have blog or site right? do you want to earn some cash and use your traffic to get you regular income? anyways who don't want :)


Affiliate Marketing is one of the best way to earn good bucks using your website / blog.
So what is affiliate marketing?

Affiliate Marketing Is Simply A Business Model Where You Recommend OTHER People's Products For A Cut Of The Profits...Without Having To Create Any Products!

Here are 5 simple reasons why this model completely slaughters almost every other internet business models you'll find:
 

Reason #1: It's easy to get started IMMEDIATELY. Almost unbelievably easy and super profitable.

Reason #2: You don't have to be a super-techie geek. You do need a website, but it doesn't have to be the best out there.

Reason #3: You don't need your own winning product to sell. You'll be promoting other people's products...and they'll pay you massive cash to do so!

Reason #4: You don't need to spend big bucks to set up your business. All you need is some hosting for your site, and a desire to succeed to rake in a huge fortune!

Reason #5: You don't need the things that make a "business" a pain in the neck. You don't even need employees, inventory or even an office - just use your bedroom!


Do you see how powerful that is? It's like starting and running a super profitable businessbut with none of the risk.
Want to know more? CLICK HERE TO GET ALL THE INFORMATION on how to start with affiliate marketing and become a SUPER AFFILIATE 

11 Mar 2014

Online Toy Shops - India

As a working mother sometimes I didn't get time to go outside and shop. From the day my Son born I always want to purchase something for him, as every parent I also want to give all the happiness and all the things to my little angel.
source:pixabay4 Jul 2013

Rangoli - A Beautiful Indian Art

Rangoli is an essential part of Indian festivals. On each and every festival decorating front door with Rangoli is a custom in many parts of India. So what is Rangoli and why the Indians made it in front of house? Want to know? Continue reading.


(Image source: pixabay)

All photos/info./greetings are not taken or written by us. They all come from different sources such as google search, google images, facebook and several related websites and forums. We are only listings all information in one place for convenience of our readers. If any particular set of photos / info. belong to you and you wish for either credit or removal of it then please send email / comment. Blog owner hold no responsibility for any illegal usage of the content.